इचलकरंजीकर सावधान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ सुरुच…

इचलकरंजीकर सावधान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ सुरुच…

इचलकरंजी शहरात २८ भागांतील ५४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी एकाही बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला नाही.


पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये श्रीपादनगर १४, नदीवेस नाका ७, विक्रमनगर ३, संग्राम चौक, यशवंत कॉलनी, वर्धमान चौक, लक्ष्मी प्रोसेसर्सजवळ, सांगली नाका येथील प्रत्येकी २, कारंडे मळा, दत्तनगर, मॉडर्न हायस्कूलजवळ, जवाहरनगर, हनुमाननगर, मथुरानगर, मंगळवार पेठ, चांदणी चौक, कोल्हापूर नाका, इंदिरानगर, आमराई मळा, भोनेमाळ, लंगोटे मळा, कलानगर, रिंगरोड, शहापूर, खंजिरे मळा, सुदर्शन चौक व लिगाडे मळा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *