हटके फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते चर्चेत; कधीकाळी वेटरचीही केली होती नोकरी

हटके फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते चर्चेत; कधीकाळी वेटरचीही केली होती नोकरी

अभिनेत्री सोमन कपूर (Sonam Kapoor) बॉलिवूडमधील एक फॅशनिस्टा म्हणून ओळखली जाते. पण अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी असूनही सोनमने कधीकाळी वेटरचा जॉब केला होता. पाहा काय होतं कारण.सोनमचा आज वाढदिवस. सोनमचा जन्म 9 जून 1985 ला मुंबईत झाला होता. तिच बालपणही मुंबईतच गेलं.अभिनयासोबतच सोनम तिच्या फॅशनसाठी ओलखली (entertainment cneter) जाते.तिच्या हटके फॅशने साऱ्यांचचं लक्ष वेधून घेते. सोनमने एकदा सांगितलं होतं की ती सुपस्टारची मुलगी असली तरीही तिने वेटरचं काम केलं होतं.पण या कामाची तिला मजबुरी होती म्हणून नाही तर पॉकेटमनी वाढवण्यासाठी केलं होतं.पण एक आठवड्यानंतरच तिने ते काम सोडूनही दिलं होतं.

फॅशनविषयी बोलताना सोनम म्हणते. आधी ती फार साधी सरळ कपडे परिधान करायची.अगदी फिल्म इंडस्ट्रीत आल्यावर देखील. पण २०११ मध्ये तिने कान्स फिल्मफेस्टीवला हजेरी लावली. तेव्हापासून सोनमने आपला फॅशन अवतार बदलायचं ठरवलं.सोनमने हे ही सांगितलं की कॉलेज जीवनात तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. तिचं वजन हे जास्त होतं. त्यामुळे तिच्यावर कमेंट्स केल्या (entertainment cneter) जायच्या.पण आता सोनम एक फॅशनिस्टा म्हणून आळखली जाते. अनेकदा तिला तिच्या कपड्यांमुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. पण ती प्रयोग करणं सोडत नाही.२०१८ मध्ये सोनमने आनंद अहुजा याच्याशी विवाह केला होता. ते आता बॉलिवूडचे प्रसिद्ध कपल बनले आहेत.सोनम लवकरच ‘ब्लाइंड’ या चित्रपटात दिसणार आहे.

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *