या तरुणीचा ‘तांडव’ ठरला सोशल मीडिया Sensation; 15 लाख वेळा पाहिला गेला VIDEO

या तरुणीचा ‘तांडव’ ठरला सोशल मीडिया Sensation; 15 लाख वेळा पाहिला गेला VIDEO

यूट्यूबवर (YouTube) सध्या विविध प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. कॉमेडीपासून ते डान्सपर्यंत प्रत्येक प्रकारचा मसाला येथे पाहायला मिळतो. इतकच नाही तर यूट्यूबच्या जगात अनेक सुपरस्टारदेखील आहेत. ज्यांना लाखो-कोटींमध्ये व्ह्यूज मिळतात. यूट्यूबवर शिरूश्री सेकिया हिचा एक व्हिडीओ असून यात तिने धमाकेदार डान्स केला आहे. डान्सचा हा फॉर्म तांडव आहे.

Advertisement


 

शेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला जीवदान; तरुणाने तोंडाने श्वास देत फुंकला प्राण

शिरूश्री सेकिया शिव ताण्डव स्तोत्रावर तांडव करताना दिसत आहे. शिरूश्री सेकियाहिचे हावभाव आणि डान्स करण्याचा अंदाज खूप कमाल आहे. हा डान्स व्हिडीओ डान्स अकॅडमीने सादर केला आहे. याचा कॉन्सेप्टआणि कोरियोग्राफी दोन्ही शिरूश्री सेकिया हिने केलं आहे. (YouTube) हा व्हिडीओ 15 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

IPL मध्ये कोट्यवधी कमावणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूंनी केली भारतीयांची थट्टा, कारवाई होणार?

शिरूश्री सेकिया हिच्या या डान्स व्हिडीओवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत. एका फॅनने लिहिलं आहे की, मी पहिल्यांदा कोणाला इतक्या ऊर्जासह डान्स करताना पाहत आहे. तांडव हा महत्त्वाचा नृत्यप्रकार आहे. मात्र तो इतर नृत्यप्रकारांच्या तुलनेत फार प्रसिद्ध नाही. तांडव या नृत्यप्रकाराता उग्र हावभाव केले जातात.Advertisement

Omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *