चिंताजनक, इचलकरंजीत कोरोना रुग्ण संख्येत आज पुन्हा वाढ

चिंताजनक, इचलकरंजीत कोरोना रुग्ण संख्येत आज पुन्हा वाढ

इचलकरंजी शहरात ३३ भागांतील ५५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (local news)आला. उपचारादरम्यान आमराई येथील ३८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.




पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये जवाहरनगर १०, सुतारमळा, लालनगर, जुना चंदूर रोड, कोल्हापूर नाका येथील प्रत्येकी ३, गुजरी पेठ, जाधवमळा, वर्धमान हौसिंग सोसायटी, मॉडर्न हायस्कूलजवळ, दत्तनगर प्रत्येकी २, श्रीपादनगर, अनुबाई कन्या विद्यामंदिरजवळ, आमराईमळा, टाकवडे वेस, झेंडा चौक, मंगळवार पेठ, खंजिरेमळा, आरगेमळा, पाटीलमळा, राधाकृष्ण कॉलनी, लक्ष्मी प्रोसेसर्सजवळ, गोंधळी गल्ली, सुदर्शन चौक, योगायोगनगर, शाहू पुतळा चौकाजवळ, पुजारीमळा, रेणुकानगर, महावीर हौसिंग सोसायटी, आंबेडकरनगर, गणेशनगर, महालक्ष्मीनगर, तोरणानगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश (local news) आहे.



user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *