आज इचलकरंजी करांसाठी दिलासादायक बातमी

आज इचलकरंजी करांसाठी दिलासादायक बातमी

इचलकरंजी येथील विविध २४ भागातील ३१ जणांचा कोरोना अहवाल गुरुवारी पॉझिटीव्ह आला असून त्यामध्ये एका डॉक्टराची समावेश आहे. तर तिघा बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे आजअखेर कोरोना बाधितांची संख्या ७ हजार २४३ झाली असून सध्या ४७१ जणांवर उपचार सुरू आहेत. तर बाधितांची मृत्यूसंख्या ३६२ वर पोहचली (local news) आहे.





प्रशासनाकडून विविध उपाययोजना करूनही कोरोना संसर्गाचा प्रार्दुभाव थांबता थांबेनासा झाला आहे. गुरुवारी पुन्हा जामदार मळा परिसरात ४, आरपी रोड, साखरपे हॉस्पिटल परिसर, जवाहरनगर, गणेशनगर परिसरात प्रत्येकी २ तर गावभाग, श्रीपादनगर, पटेकरी गल्ली, नदीवेस नाका, खंजिरे मळा, लालनगर, महासत्ता चौक, वर्धमान चौक, राधाकृष्ण चौक, सातपुते गल्ली, गुरुकन्नननगर, टे मळा, सुर्वेनगर, भोनेमाळ, दार्थ हौसिंग सोसायटी, लिगाडे , हनुमाननगर, दत्तनगर परिसरात की १ अशा ३१ जणांचा  पॉझिटीव्ह आला. तर परिसरातील ३९ वर्षीय लानगर परिसरातील ७४ वर्षीय आणि नदीवेस नाका रातील ५७ वर्षीय महिला अशा चा उपचारादरम्यान मृत्यू  (local news) झाला.



user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *