इचलकरंजी रूग्ण संख्या मोठी अपडेट

इचलकरंजी रूग्ण संख्या मोठी अपडेट

इचलकरंजी प्रशासनाकडून शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार विविध २५ विभागातून नवे ३४ रुग्ण (corona update) आढळून आले आहेत. तर झेंडा चौक परिसरातील ८० वर्षीय पुरुषाचा तर हत्ती चौक येथील ६० वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

Advertisement

गेल्या २४ तासात ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ३७२ अॅक्टीव्ह रुग्णावर (corona update) उपचार सुरू – आहेत. तर कोरोनाने आजअखेर मृत्यूंची संख्या ३८५ वर पोहोचलीशुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार गावभाग परिसरात ४, यशवंत कॉलनी ३, शहापूर, गणेशनगर, जवाहरनगर, हत्तीचौक, खंजिरे मळा आदि भागात प्रत्येकी दोन रुग्ण तर कागवाडे मळा, गांधी कॅम्प, सांगली नाका, नारायण मळा, आसरानगर, सहकारनगर, राधाकृष्ण चौक, गोकुळ चौक, ज्ञानेश्वर गल्ली, महेशनगर, तीन बत्ती चौक चौक, ढवळे गल्ली, भोने माळ, इंदिरानगर, बालाजीनगर, कृ ष्णानगर, आर. के. नगर आदी भागात प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला

Advertisement

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *