‘खुलता कळी खुलेना’ ची 5 वर्षे पूर्ण; अभिनेत्रीने शेयर केल्या खास आठवणी

मराठीमध्ये अशा काही मालिका (Marathi Serial) आहेत, ज्या आजही प्रेक्षकांच्या ठळक लक्षात आहेत. ज्या मालिकांनी आजही चाहत्यांच्या मानत घर केलं आहे. यापैकीच एक मालिका म्हणजे ‘खुलता कळी खुलेना’ (Khulta Kali Khulena) ही होय. ही मालिका खुपचं लोकप्रिय झाली होती.

Advertisement

सांगली जिल्ह्यातील या गावात कडक लॉकडाउन

मानसी, मोनिका आणि विक्रांतच्या त्रिकुटने चाहत्यांना खुपचं भुरळ घातली होती. आज या मालिकेने 5 वर्ष (5 Year) पूर्ण केली आहेत. तसेच मालिकेतील क्लाकारांच्या मैत्रीलादेखील आज 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने अभिनेत्री मयुरी देशमुखने एक खास व्हिडीओ शेयर करत आठवणींना उजाळा दिला आहे.Rajesh Khanna death anniversary – राजेश खन्ना यांचे हे होते शेवटचे शब्द

अमाेल काेल्हेंच्या त्या वक्तव्यावरुन नवा वाद

ही मालिका 2017 मध्ये बंद झाली होती. मात्र आजही चाहत्यांना ती चांगलीचं आठवणीत आहे. ही मालिका झी मराठीवर रात्री 8.30 वाजता प्रसारित होतं होती.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *