बॉयफ्रेंडमुळे वैतागली आहे तापसी पन्नू

अभिनेत्री  तापसी पन्नू (Taapsee Pannu) तिचा चित्रपट ‘हसीन दिलरुबा’च्या (Haseen Dillruba) प्रदर्शनानंतर चर्चा फारच चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या आई आणि बॉयफ्रेंडविषयी सांगितलं आहे. याशिवाय तिच्या बॉयफ्रेंडला (Taapsee Pannu boyfriend) काय आवडतं व आवडत नाही याबद्दलही तिने मोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत.

Advertisement

‘खुलता कळी खुलेना’ ची 5 वर्षे पूर्ण; अभिनेत्रीने शेयर केल्या खास आठवणी

तापसी पन्नूने (Taapsee Pannu) सांगितलं की, “माझी आई एक होपलेस चीयरलीडर आहे, तिला माझे सगळे चित्रपट आवडतात. माझ्या बॉयफ्रेंडला (boyfriend)  कोणतेही हिंदी चित्रपट समजत नाहीत.त्याने माझे सगळे चित्रपट पाहिले आहेत, पण तो पाश्चिमात्य त्यामुळे त्याच्यासाठी हे फारच कठीण.

सांगली जिल्ह्यातील या गावात कडक लॉकडाउन

पुढे ती म्हणाली,  “त्याला भावनात्मक समजत नाही. त्याने माझे सगळे चित्रपट पाहिले आहेत, पण भावनात्मक, नाटकीय भाग त्याला समजत नाहीत. तो त्या भावनेशी नाही जोडू शकत जे मी स्क्रीनवर दाखवते.”Rajesh Khanna death anniversary – राजेश खन्ना यांचे हे होते शेवटचे शब्द

हे देखील सांगितलं की तिचा आगामी चित्रपट ‘शाबाश मिठू’ (Shabas Mithu) मुळे ती फारच चिंतेत आहे. ती म्हणते, “मी तुम्हाला सांगू शकते कोणत्या गोष्टामुळे मी सर्वात जास्त चिंतेत आहे, कारण चित्रपटात मी पाण्याबाहेर मासा असतो त्याप्रमाणे आहे. कारण याआधी मी क्रिकेट खेळलं नव्हतं. मी चांगल्याप्रकारे खेळू शकेन का नाही यामुळे मी फार चिंतेत असते. क्रिकेट आपल्या देशात एक धर्म आहे.”

(Production House) घोषणा केली आहे. अभिनयानंतर आता ती निर्मितीकडे वळत आहे. ‘आउटसाइडर्स फिल्म्स’ (Outsiders Films) असं तिच्या प्रोडक्शन हाऊसचं नाव आहे. ‘पिंक’, ‘मुल्क’, ‘मनमर्जियां’ आणि ‘थप्पड़’ या चित्रपटांत तिने आपला दमदार अभिनय दाखवला होता.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *