इचलकरंजीत कोरोना कहर संपेनाच

इचलकरंजीत कोरोना कहर संपेनाच

corona news today- प्रशासनाकडून बुधवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार विविध ३० भागात ४६ नवे रूग्ण आढळून आले. त्यामुळे सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३३७ वर जाऊन पोहोचली आहे.

Advertisement

शहरात आजअखेर रूग्णांची संख्या ८ हजार ९०३ इतकी झाली आहे. तर कोरोनावर मात करून घरी गेलेल्यांची संख्या ८ हजार १७७ आहे. कोरोनाने आजअखेर ३८९ जणांना मृत्यू झाला आहे. (corona news today)आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार सर्वाधिक गावभागात ५ जुना चंदूर रोड ४, तोरणानगर, जवाहरनगर, खंजिरे इस्टेट, भाग्यरेखा टॉकीच परिसर भागात प्रत्येकी २ रूग्ण आढळून आले.

Advertisement

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *