भाजपकडुन पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

भाजपकडुन पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

politics news – विधानसभा निवडणूक असो वा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार तेव्हापासून भाजपवर नाराज असलेल्या (BJP) भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली आहे.

Advertisement

या भेटी दरम्यान चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पंकजा मुंडेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे.



वरळीतील (Worli) गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयात मंगळवारी संध्याकाळी ही भेट झाली आहे. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (politics news)

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडेंचं नाव चर्चेत होतं.मात्र त्यांना मंत्रिपद न मिळाल्यानं बीड जिल्ह्यातील 80 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राजीनामे देत पंकजा मुंडेंची मुंबईत भेट घेतली होती.

Advertisement

user

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *