अस्वस्थता घालवून मूड छान करण्यासाठी वापरा हे परफ्यूम; राहाल स्ट्रेस फ्री

आपण आनंदी राहण्यासाठी आणि स्ट्रेस फ्री (Stress Free) जगण्यासाठी काय काय करत नाही. मूड (Mood) चांगला करायचा असेल तर, परफ्युमचाही (Perfume)वापर शकतो.संशोधनानुसार (Research) असं दिसून आलं आहे की, सुगंध आपली मनःस्थिती बदलू शकतो आणि आपल्याला चांगलं वाटतं.

Advertisement

आमचा बाप दिल्लीचा ही भूमिका कितपत योग्य?

व्हॅनिलाचा फ्रेग्रन्स
व्हॅनिलाच्या सुगंधाने वार्म आणि रिलॅक्स वाटू लागतं. या सुगंधात थोडासा गोडवा आहे. ज्यामुळे मूड प्रसन्न होतो. डेटवर जातांनाही व्हॅनिला परफ्युम वापरू शकता.

बर्गामॉट फ्रेग्रन्स
उदास वाट असेल आणि थकवा जाणवत असेल तर, बेर्गमॉट आपल्याला फ्रेश करण्यात मदत करू शकतं. याचं झाड संत्र्याच्या प्रजातीचं आणि छोटसं असतं. हिवाळ्यात या झाडावर फळं येतात. ही फळं खुप आंबट आणि कडवट असतात. पण, याचा सुगंध अतिशय गोड आहे. त्यामुळे आपल्याला स्पार्किंग आणि फ्रेश फिल येतो.

कोल्हापूर महापुर आजचे अपडेट्स

चंदन फ्रेग्रन्स
याचा सुगंध वुडी, मिल्की आणि अतिशय आल्दाददायक असतो. यामुळे लगेच रिलॅक्स वाटते. मेडिटेशन करताना याचा वापर करतात.यामुळे लक्ष केंद्रीत करण्यात मदत होते.

पुन्हा ‘कोल्हापूर’सह सहा जिल्ह्यांसाठी अलर्ट

व्हाइट मस्क
फ्रेश फिलिंगसाठी व्हाइट मस्कच्या सिंथेटिक व्हर्जनचा वापर करता येतो. याचा सुगंध खुप लाईट असतो. एन्झायटीचा त्रास असलेल्यांनी हा परफ्यूम (Perfume) वापरावा.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *