देशात गेल्या २४ तासांत ४१ हजारांहून अधिकांनी केली कोरोनावर मात

corona update

देशात गेल्या २४ तासांत कोरोनाबाधितांसह (COVID-19 patient) मृतांच्या संख्येत वाढ झाल्याचे समोर आले आहे. बुधवारी ४३ हजार ६५४ नव्या रूग्णांचे निदान करण्यात आले तर, ६४० जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. दिलासादायक म्हणजे ४१ हजारांहून अधिकांनी कोरोनावर मात केली आहे.

Advertisement

India reports 43,654 fresh COVID cases, 41,678 recoveries, and 640 deaths in the last 24 hours

Active cases: 3,99,436

Total recoveries: 3,06,63,147

Death toll: 4,22,022

Total vaccination: 44,61,56,659

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *