हसन मुश्रीफ यांनी केंद्राकडे मागितली मदत

hasan mushrif

केंद्राने पूरग्रस्त भागाला १ हजार कोटींची मदत तात्काळ जाहीर करावी. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागाला महापुराचा (flood) मोठा फटका बसला आहे.

Advertisement

मराठी अभिनेत्रीकडे कास्टिंगच्या नावाखाली शरीरसुखाची मागणी; मनसेने धू-धू धुतलं

पंतप्रधान मोदींनी पूरग्रस्त भागाचा दौरा करावा की नाही हा त्यांचा भाग आहे. पंतप्रधान या नात्याने त्यांनी पूरग्रस्त भागाला मोठी मदत द्यावी. अशी मागणी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

Maharashtra unlock : ‘या’ गोष्टीवरील निर्बंध हटवले जाणार?

ग्रामविकासमंत्री मुश्रीफ हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले आहेत.यावेळी त्यांनी प्रसामध्यमांशी बोलताना भाष्य केले. पंतप्रधान मोदी पूरग्रस्त (flood) भागाला भेट देतील का नाही हा त्यांचा प्रश्न आहे.

पंचगंगा आली इशारा पातळीपर्यंत

राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचे प्रचंड प्रमाणात महापुराने नुकसान झाले आहे. त्यांना उभारी देण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे.

पंतप्रधानांनी पूरग्रस्त भागासाठी १ हजार कोटींची भरघोस मदत करावी, असे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *