श्री दत्त भेळच्यावतीने सेल्फी विथ् माझा बाप्पा स्पर्धेचे आयोजन

इचलकरंजी येथील श्री दत्त भेळच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त सेल्फी विथ् माझा बाप्पा अशी अनोखी राज्यस्तरीय स्पर्धा (competition) आयोजीत केली असल्याची माहिती श्री दत्त भेळचे चेअरमन बाबासाो घुणके यांनी दिली. घरगुती गणपती सजावटीवर आधारित ही स्पर्धा होणार आहे.

Advertisement

ताप येत आहे का? डेंग्यू आहे की व्हायरल ताप, हे कसे ओळखावे

कलात्मक, प्रबोधनात्मक सामाजीक संदेश देणारे व पर्यावरणपूर्वक पध्दतीने श्री गणेशाची केलेली सजावट आदी बाबींवर ही स्पर्धा होणार आहे. कलात्मक व प्रबोधनात्मक पध्दतीने सादर केलेल्या देखाव्यांना प्रत्येकी तीन बक्षिसे अशा एकुण सहा विजेत्यांना (competition) श्री गणेशाची चांदीची आकर्षक मुर्ती व सन्माचिन्ह देण्यात येणार आहे.

.. म्हणून मी शरद पवारांच्या विरोधात बोलतो

अजयच्या मुलीसोबत घडला धक्कादायक प्रकार

श्री दत्त भेळ शहर व परिसरात फ्रॅँचायझीच्या माध्यमातून खवय्यांच्या सेवेत आहेत. स्पर्धेतील अधिक माहितीसाठी १४ सप्टेंबर पर्यंत श्री दत्त भेळ, शाहू काॅर्नर, इचलकरंजी येथे संपर्क साधण्याचे आवाहन श्री. घुणके यांनी केले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *