Railway Recruitment: रेल्वेमध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांच्या 3093 जागांसाठी भरती

भारतीय उत्तर रेल्वे (Northern Railway Recruitment 2021) इथे लवकरच दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी मोठी पदभरती होणार आहे. तब्बल 3093 जागांसाठी ही भरती असणार आहे. यासाठीची अधिसूचना (Northern Railway Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.

Advertisement

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाज गिलच्या वडिलांनी मुलीसाठी घेतला मोठा निर्णय

दहावी उत्तीर्ण उमेदवारांना प्रशिक्षण मिळावं यासाठी ही भरती असणार आहे. अप्रेन्टिस (Railway Apprentice jobs) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं दिलेल्या लिंकवर (northern railway recruitment 2021 online application form) अर्ज (Latest Jobs) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

मायबाप सरकार खरं बोला…या पदांसाठी भरती

अप्रेन्टिस (Apprentice) – एकूण जागा 3093

पुन्हा कोरोनाचा उद्रेक, शाळा बंद; प्रवासावर निर्बंध घातले

पात्रता आणि अनुभव
अप्रेन्टिस (Apprentice) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये ITI सर्टिफिकेशन असणं आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2021

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *