कारमध्ये …… करत होते जोडपे, अचानक सुरू झाली कार. पुढे घडले भयंकर

युकेतील डर्बीशायरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. एक जोडपे निर्जनस्थळी त्यांच्या कारमध्ये सेक्स करत होते. त्यावेळी अचानक असं काहीतरी घडले की ते जोडपे एका विचित्रच संकटात सापडले.

हे कपल चालू गाडीत सेक्स करत असताना त्यांच्या हातून चुकून हँडब्रेक दाबला गेला. त्यामुळे गाडी सुरू झाली. त्या तरुण तरुणीला काही समजायच्या आत गाडीने स्पीड घेतला व गाडी रस्त्यावरून खाली दुसऱ्या रस्त्यावर कोसळली. गाडी उलटी पालटी झाल्याने ती लॉक झाली. दरवाजे जाम झाल्याने व गाडी दबली गेल्याने त्या जोडप्याला त्यातून बाहेर येता येत नव्हते. काही केल्या हलता येईना. त्या रस्त्याला रहदारीही नसल्याने कुणी आपल्याला वाचवेल असेही त्यांना वाटले नव्हते. सुदैवाने मुलीचा फोन तिच्या जवळच पडलेला होता. तिने त्यावरून पोलि सांना फोन केला व त्या दोघांना बाहेर काढण्यात आले. मात्र दोघे बाहेर आले तेव्हा निर्वस्त्र होते त्यामुळे त्या दोघांची चांगलीच फजिती झाली.

पोलीस कर्मचाऱ्यांचं गाडीत ऑन ड्युटी सेक्स, सहकाऱ्यांनी बनवला व्हिडीओ

काही दिवसांपूर्वी ब्रिटन येथे कर्तव्यावर असलेल्या दोन पोलिसांनी गाडीतच सेक्स केला. मात्र गाडीत बसवलेल्या छुप्या कॅमेऱ्यात त्यांचे ते कृत्य रेकॉर्ड झाले व त्या दोघांवर कारवाई झाली. या प्रकरणी दोघांविरोधात खटला सुरू असून त्यात त्यांनी कर्तव्यावर असताना शारीरिक संबंध ठेवल्याचं कबूल केलं आहे. त्यानंतर त्यांनी राजीनामाही दिला आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *