रिलेशनशिपमध्ये One sided फिलिंग येतंय?

तुम्ही तुमच्या पार्टनरला सतत मेसेज करता? खूप सारे मेसेज पाठविल्यानंतर तुमचा पार्टनर एक-दोन शब्दात रिप्लाय देतो? तुम्हाला त्याचे हे वागणे पटत नसले तरी तुम्ही काही तक्रार करत नाही. मुड खराब असेल किंवा बिझी असेल असा विचार करून विषय (relationship) सोडून देता.

Advertisement

तुमचा अंदाज बरोबर असू शकतो पण जेव्हा हेच पुन्हा पुन्हा घडते आणि तुमचा पार्टनर असाच वागत राहतो तेव्हा मात्र, तुम्ही अपसेट होता. अशा वेळी पुन्हा पुन्हा मेसेज करण्याऐवजी तुम्ही काही गोष्टी फॉलो केल्या पाहिजे, ज्यामुळे तुमचे नाते खराब होणार नाही.

तुमच्या या सवयी चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होण्याऐवजी वाढवतात…

कित्येकदा नात्यामध्ये जेव्हा पार्टनरकडून अशी वागणूक मिळते तेव्हा One sided वाली फिलिंग येते. त्यासाठी तुम्हालाच तुमची मदत करायला हवी.

सतत मेसेज करू नका तुम्ही ज्यांच्यावर जीव लावता त्यांच्याशी सतत बोलावे असे तुम्हाला वाटते पण, दुसरीकडे तुम्हाला नेहमीच फॉरमॅलिटीवाले रिप्लाय मिळत असतील तर पुन्हा पुन्हा मेसेज करू नका.हृदय हेलावणारी घटना…

एकदाच कॉल करा दिवसातून एकदा कॉल करून पार्टनरची चौकशी (relationship)  करा पण पुन्हा पुन्हा फोन करू नका. पण तुमच्या पार्टनरचा कॉल आला तर तो उचला.

पार्टनरला गोष्टी शेअर करण्यासाठी प्रोत्साहीत करा : कधी कधी छोटीशी गोष्ट देखील खूप काळ त्रासदायक ठरू शकते आणि खूप प्रयत्न करूनही ती मनातून जात नाही. अशा वेळी पार्टनरला त्याच्या मनातलं बोलण्यासाठी थोडं प्रोत्साहीत करा.

महिलेवर आध्यात्मिक बाबाकडून विकृत कृत्य….

थोडा वेळं एकट राहू दया कधी कधी एकटा वेळ घालविल्यानंतर व्यक्ती खूप काही गोष्टी स्वत:हून कळतात, त्यामुळे पार्टनरला स्पेस द्या ज्यामुळे तो स्वत: सर्व गोष्टींवर लक्ष देऊ शकेल.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *