इचलकरंजी शहरासाठी आनंदाची बातमी..

ichallakaranji

गेल्या काही दिवसांपासून रूग्णांच्या संख्येत कमालीची घट होत आहे. गुरुवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकही नवा रूग्ण आढळून आला नाही. सध्या केवळ ३ सक्रीय रूग्णावर उपचार (treatment) सुरू आहेत. त्यामुळे शहर लवकरच त्यामुळे शहर कोरोनामुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरात आजअखेर रुग्णांची संख्या ९ हजार ५७९ वर जाऊन पोहोचली आहे.

Advertisement

अपघात झाल्याचं दिसताच ताफा थांबवून मदतीला धावले छगन भुजबळ…

रुग्णसंख्या  कमी होत असली तरी लोकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेच आहे अन्यथा कोरोनाचा संसर्ग (treatment) वाढू शकतो. तसेच इचलकरंजीकरांनी लसीकरणास प्राधान्य द्यावे.

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय…

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *