सोन्याचा दर 9059 रुपयांनी स्वस्त…!

गेल्या काही दिवसांपासून सोने (gold price today) आणि चांदीच्या (Gold Silver Price Today

Advertisement
) किमतीत चढ-उतार सुरू आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही सोनंखरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे. त्यानंतर सोने विक्रमी उच्चांकापासून (Gold Rate Record High) 9059 रुपयांनी स्वस्त झाले.


दरम्यान आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (
Gold Rate on MCX) वर सोन्याच्या किंमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स), डिसेंबरच्या डिलिव्हरीसाठीच्या सोन्याच्या किंमतीत आज 0.19 टक्के वाढ झाली आहे. तर चांदीचे भाव (Silver price) 0.02 टक्के किंचित वाढीसह व्यवहार करत आहेत. काय आहे सोन्याचांदीचा दर?

अभिनेत्रीच्या टॉपलेस फोटोमुळे सोशल मीडियावर धुमाकू‍ळ

 डिसेंबरच्या डिलिव्हरीसाठीच्या सोन्याच्या किंमतीत आज 0.19 टक्के वाढ झाल्यानंतर सोन्याचा दर 47,141 रुपये प्रति तोळावर आहे. तर चांदीच्या भावात 0.02 टक्के किरकोळ वाढ झाल्यानंतर दर 60,963 रुपये प्रति किलोवर आहे.

LPG Gas बुकिंगवर 10000 पर्यंत सोनं जिंकण्याची संधी,Paytm वरुन करावं लागेल बुकिंग रेकॉर्ड स्तरापेक्षा दर 9059 रुपयांनी स्वस्त सोन्याच्या किमती गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील उच्चांकी स्तरापासून सुमारे, 9059 कमी आहेत.

आयुष्यात कधीही चालू शकणार नाही डॉक्टरांनी दिलं होतं उत्तर…

ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होतं. आज भाव 47,141 रुपये प्रति तोळा आहे. त्यामुळे रेकॉर्ड स्तरापेक्षा सोन्याचा दर 9059 रुपयांनी कमी आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *