दिल्ली आणि कोलकात्यात चुरशीची लढत, कोण पोहोचणार अंतिम सामन्यात?

union(IPL)

(IPL 2021) आता अगदी अंतिम

Advertisement
टप्प्यात आला आहे. धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सच्या (CSK) रुपात आपल्याला अंतिम सामना खेळणारा एक संघ(union) मिळाला आहे. त्यानंतर आजच्या सामन्यातून अंतिम सामन्यात खेळणारा दुसरा संघही आपल्याला मिळणार आहे. आज स्पर्धेतील दुसरा क्वालिफायर सामना खेळवला जाणार आहे. शारजाह येथे होणाऱ्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) हे दोन संघ आमनेसामने असणार आहेत.

गुणतालिकेत अगदी अव्वल स्थानी असणाऱ्या दिल्लीला क्वालिफायर एकच्या सामन्यात चेन्नईने पराभूत केल्याने त्यांना आज हा सामना खेळावा लागत आहे. तर रनरेटच्या जोरावर प्लेऑफमध्ये आलेल्या केकेआरने आरसीबीला नमवत इथवर मजल मारली आहे. त्यामुळे यंदा दिल्लीचा संघ चांगल्या फॉर्ममध्ये असला तरी केकेआरनेही मागील काही सामन्यात दाखवलेल्या खेळीमुळे आजचा सामना चुरशीचा होणार हे नक्की!

महाविद्यालये सुरू होण्याची तारीख ठरली, असे असतील नियम…

केकेआर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स Head to Head

केकेआर आणि दिल्ली हे संघ आतापर्यंत 29 वेळा एकमेंकासोबत भिडले आहेत. त्यापैकी 15 सामने जिंकत केकेआर पुढे आहे. तर दिल्लीने 13 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. य़ाशिवाय एक सामना हा अनिर्णीत देखील राहिला आहे. पण आजचा सामना अतिशय महत्त्वाचा असल्याने दोन्ही संघ संपूर्ण प्रयत्न करणार असून अंतिम 11 काय असेल? याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *