तारक मेहता : साधी अंजली भाभी रिअल लाईफमध्ये खूपचं ग्लॅमरस

टीव्हीवरील लोकप्रिय कॉमेडी

Advertisement
मालिका(game of thrones) तारक मेहता का उल्टा चश्मामधील अंजली भाभीविषयी तुम्हाला माहिती आहे का?या शो मधील पात्रांचे विविध अंदाज पाहायला मिळतात. असेच एक पात्र आहे अंजली भाभी हिचे. पंजाबी ड्रेसमध्ये साधी सरळ दिसणारी अंजली भाभी रिअल लाईफमध्ये खूपचं ग्लॅमरस आहे. तिचे खरे नाव सुनयना फौजदार असे आहे. मालिकेत ती एका परफेक्ट हाऊस वाईफच्या भूमिकेत आहे. पण, खऱ्या आयुष्यात ती खूप बोल्ड आहे.

मनसे- भाजप युती- त्या भेटीमुळं पुन्हा चर्चेला उधाण

आता सुनयनाचे सोशल मीडियावर काही बिकिनी फोटो व्हायरल होत आहे. तिने काही दिवसांपूर्वी आपले फोटो शेअर केले होते. या मालिकेत ती नेहमी पंजाबी ड्रेसमध्ये दिसणारी सुनयनाला बिकिनीमध्ये पाहून फॅन्स खूप चिंतेत होते. सुनयना नेहमी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते.

मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावतीने केलेला खुलासा हास्यास्पद

तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ६ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती चाहत्यांसाठी नेहमी बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. आता सुनयनाचे नवे फोटो व्हायरल झाले आहेत. मध्यंतंरी, तिचा बिकिनीतील फोटो व्हायरल झाला होता. ती पिंक आणि ब्लॅक कलरच्या मोनोकनी बिकिनीमध्ये दिसत होती. सुनयना स्विमिंग पूलमध्ये एकापेक्षा एक पोझ देताना ती दिसत होती. तिचा बोल्ड अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *