Aishwarya Narkar:’चेहरा है या चाँद खिला है, ज़ुल्फ़ घनेरी शाम है क्या’

photoshoot(Aishwarya Narkar)

सदाबहार अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचे सौंदर्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल! तिचा नेहमी हटके लूक आपल्याला पाहायला मिळतो. साडीतलं तिचं सौंदर्य तर लाजवाबच; पण तुम्हाला माहितीये का? ऐश्वर्या नारकर यांनी लेटेस्ट फोटोशूट(photoshoot) केलाय. या फोटशूटमध्ये त्या खूपचं स्टायलिश दिसत आहेत.

Advertisement

दुसऱ्या फोटोशूटने वेधलं लक्ष

नेहमी साडीमध्ये दिसणाऱ्या ऐश्वर्या यांचा आधुनिक पोशाखातीली अंदाज तुम्हालाही आवडेल. एका फोटोत त्यांनी फायर लायटर हातात घेतले आहे. काही दिवसापूर्वी पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. या फोटोंमध्ये त्यांची घायाळ करणारी नजर सर्वांनाचं भावली होती. त्या फोटोंवर सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

SBI बँकेकडून मालमत्तांचा लिलाव; घरं, दुकानं स्वस्तात खरेदी करण्याची संधी…

त्यांनी ‘अपराध’, ‘अंकगणित’, ‘धडक’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. तसेच ‘श्रीमंता घरची सून’, ‘दुहेरी’, ‘रेशीमगाठी’,’या सुखांनो या’,’स्वामिनी’, ‘सोनपावले’, ‘ये प्यार ना होगा कम’,’घर की लक्ष्मी बेटीयाँ’ अशा मालिकांमध्ये काम केले आहे.

 

एका चाहतीने त्यांना तरुण आहे रात्र अजुनी🔥❤️😮सदा बहार अशी कमेंट दिलीय. दुसऱ्या एका चाहतीने Reverse aging अशी कमेंट दिलीय. तर दुसऱ्याने Lady Benjamin, aag laga di, मनमोहक सौंदर्य ❤️, ये अंदाज भी हमे भा गया !, ❤️❤️अतिशय सुंदर आणि छान…., अप्रतिम सौंदर्य ❤️❤️❤️❤️, तेरा जीवन जलती धूनी अशा कमेंट्स त्यांच्या अन्य फोटोंनाही मिळालीय.

नवा कायदा लागू करण्याच्या तयारीत सरकार

तरुणींनाही लाजवेल असे सौंदर्य

अनेक तरुणी ऐश्वर्या यांच्या सौंदर्यापुढे फिक्या पडतात. नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी आपली प्रतिमा निर्माण केलीय. वयाच्या ५१ व्या वर्षीही तरुणींना लाजवेल, असे त्यांचे सौंदर्य आहे.

 

 


[stock-market-overview stockExchange=”BSE” allowSort=”false” includeChart=”false”]

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *