महागाईचा आकाशकंदील, कांदा साठीत, टॉमेटोची पन्नाशी

spring onion

सर्वसामान्यांच्या ताटातून हिरव्या भाज्या गायब झाल्या असून बऱयाच कुटुंबांतील पंगतींना सध्या कडधान्यांच्या उसळींचा आधार आहे. अवकाळी पाऊस आणि पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे महागाईचा आकाशपंदील दिवाळीपूर्वीच लागला आहे. कांदा

(spring onion) साठीत गेल्याने गृहिणींना रडवणार आहे तर टॉमेटोनेही पन्नाशी गाठली.

घट्ट दह्यासाठी विरजण लावताना ‘या’ ३ ट्रिक्स वापरा…

कोथिंबिरीची एक जुडी 80 रुपयांना मिळत आहे. पीक पाण्याखाली गेल्याने आवक घटली आहे. त्याचा परिणाम म्हणजे भाज्यांच्या दरात दहा ते बारा टक्क्यांनी वाढ झाली आहे. 60 ते 70 रुपये किलोने मिळणारा मटार सध्या 200 ते 240 रुपये किलो आहे.

1 किलो भाज्यांचे भाव (रुपयांप्रमाणे)
कांदे 60
बटाटे 40
वांगी 80
गाजर 80
शिमला मिरची 60
फ्लॉवर 80
कोबी 60
भेंडी 60
गवार 60
कारली 80
टोमॅटो 50
गवार 60
मिरची 60

क्रेडिट कार्डावर मिळणारे ‘हे’ चार फायदे माहितीयेत का..

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *