क्रेडीट कार्डवर मिळणार ‘हे’ फायदे…

hdfc credit card

 आजकाल प्रत्येकाकडे क्रेडीट कार्ड(hdfc credit card) पाहायला मिळतं. मात्र क्रेडीट कार्डचे फायदे

Advertisement
प्रत्येकाला माहिती असतातच असं नाही. क्रेडीट कार्डमुळे रोख रक्कम सोबत बाळगण्याची कटकट तर वाचतेच मात्र याशिवाय तुम्हाला तुमचे पैसे वाचवण्यातही हे क्रेडीट कार्ड मदत करतं.

क्रेडीट कार्डमुळे तुम्हाला खरेदी करताना अनेक ऑफर मिळतात. विशेषत: ऑनलाईन खरेदीवर अनेक सवलती मिळतात. अनेक शॉपिंगचे अॅप क्रेडीट कार्डवरून तुम्ही खरेदी केली तर किंमतीत सवलत देतात. अनेक बँकेच्या क्रेडीट कार्डवर काही टक्के सवलत किंवा रिवार्ड अशा ऑफरदेखील दिल्या जातात.

सेबीचा मोठा निर्णय…

अडचणीच्या काळात तुम्हाला क्रेडीट कार्डवर पैसे काढता येवू शकतात. कर्ज काढण्याचादेखील पर्याय असतो. मात्र त्यासाठी बँक व्याज तर आकारतेच शिवाय वेगवेगळे चार्जेस पण लावते. त्यामुळे कर्जाचा पर्याय थोडा खर्च वाढवणारा ठरू शकतो. मात्र याव्यतिरीक्त क्रेडीट कार्डचा पर्याय अतिशय सोयीस्कर आहे.

केसांना तेलाशिवाय मॉइश्चराइझ करण्यासाठी…

अनेकवेळा ठराविक बँकेचं क्रेडीट घेण्यासाठी ती बँक तुम्हाला ऑफरही देते. म्हणजे काहीही पैसे न भरता तुम्हाला तुमचं अकाउंट काढून दिलं जातं. अनेकवेळा फुकट क्रेडीट कार्ड देखील देतात. शिवाय अकाउंटमध्ये मिनीमम बँलेसचीही मर्यादा दिलेली नसते. त्यामुळे क्रेडीट कार्डचा वापर तुमच्यासाठी फायद्याचा ठरणारा आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *