सत्ता गेलेल्यांचा तोल जाऊन ‘ते’ भ्रमिष्ठ होतात : जयंत पाटील

power(Jayant Patil)

सोन्याचा मुकुट

Advertisement
द्यायचाच नसल्याने चंद्रकांत पाटील जोषात केलेली ऑफर फसवी आहे. सत्ता ((power)गेली की लोक भ्रमिष्ठ होतात किंवा त्यांचा तोल जातो. आता भाजपच्या अनेक नेत्यांचे नेमके काय झाले आहे हा संशोधनाचा विषय आहे अशा शब्दात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टिकेचे प्रहार केले होते. पोलिस मुख्यालयाच्या भुमीपुजनाच्या निमित्ताने ते जिल्हा दौऱ्यावर होते यावेळी ते बोलत होते.

क्रेडीट कार्डवर मिळणार ‘हे’ फायदे…

लस गरीबांच्या खिशातले पैसे काढूनच

पेट्रोल-गॅसची दरवाढ लस फुकट दिल्यानेच करावी लागल्याचे भाजपचे नेते सांगत आहे यावर टिका करताना जयंत पाटील म्हणाले, यांनी लस जनतेच्या खिशातून पैसे काढून दिली. तीच लस फुकट दिल्याची जाहिरात मात्र भाजप मोदींचे फोटो लावून केली जात आहेत. शेतकरी, वाहनधारक, गरीब गृहिणीच्या यांचे पैसे इंधनदरवाढीतून काढून घेतल्याचेच ते मान्य करीत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *