उत्तराखंडात वणव्यात 82 एकर जंगल खाक; लष्कर आणि हवाई दल मदतीला

नैनीताल; वृत्तसंस्था : उत्तराखंडात भडकलेला वणवा पसरत चालला आहे. (the forest)नैनीताल, हलवानी आणि रामनगर या भागांना वणव्याचा फटका बसला असून, एका दिवसात 82 एकरवरील जंगल जळून खाक झाले आहे. आग विझविण्यासाठी हवाई दल व लष्कर मदतीला धावून आले असून, हेलिकॉप्टरच्या मदतीने आग विझविण्याचे काम सुरू आहे.

नैनीताललगतच्या जंगलात सुरू झालेला हा वणवा रामनगर आणि हलवानीपर्यंत पोहोचला आहे. (the forest)भुमियाधर, ज्योलीकोट, नारायणनगर, भवाली, रामगढ आणि मुक्तेश्वर या भागांतील 82 एकरवरील जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. आग विझविण्याच्या कामात लष्कर व हवाई दलाची मदत घेतली जात आहे. हवाई दलाने एमआय 17 हेलिकॉप्टरच्या मदतीने आग विझविण्याचे काम सुरू केले आहे.

नैनीताल; वृत्तसंस्था : उत्तराखंडात भडकलेला वणवा पसरत चालला आहे. नैनीताल, हलवानी आणि रामनगर या भागांना वणव्याचा फटका बसला असून, एका दिवसात 82 एकरवरील जंगल जळून खाक झाले आहे. आग विझविण्यासाठी हवाई दल व लष्कर मदतीला धावून आले असून, हेलिकॉप्टरच्या मदतीने आग विझविण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा :

समर स्पेशलमुळे लोकल सेवा विलंबाने; मुंबईकर त्रस्त

हे सरकार काळ्या आईशी इमान राखणाऱया शेतकऱयांचे नाही!

महादेव बेटिंग ऍप्स प्रकरण – अभिनेता साहील खानला अटक;