कोल्हापूर जिल्हा परिषद २०२५ — तालुकानिहाय गट व आरक्षण जाहीर!
महिला आरक्षणाचा मोठा प्रभाव — अनेक तालुक्यांमध्ये महिलांना संधी कोल्हापूर : २०२५ च्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तालुकानिहाय गटांचे आरक्षण(reservations) अखेर जाहीर झाले आहे. यंदाच्या आरक्षणात महिला, ओबीसी व अनुसूचित जाती-जमातींना…