तरुणांना महिन्याला मिळणार ₹१०००; पंतप्रधान मोदींनी लाँच केली नवी योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारच्या तरुणांना मोठं गिफ्ट दिलं आहे.(Minister)पंतप्रधान मोदींनी आज युवा संवाद कार्यक्रमाद्वारे तरुणांशी संवाद साधला आहे. हा कार्यक्रम ऑनलाइन होता. या माध्यमातून त्यांनी बिहारमधील हजारो तरुणांशी…