निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून” नवदुर्गा दर्शन”
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी येत्या डिसेंबर महिन्यांपासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम उडणार आहे.(backdrop) याच महिन्याच्या सुरुवातीपासून राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते सक्रिय होतील. जागा वाटपाचा सिलसिला सुरू होईल. ज्यांची उमेदवारी…