इचलकरंजी नगरीमध्ये सुप्रसिद्ध येवला पैठणीचे भव्य प्रदर्शन

इचलकरंजी, – येवला पैठणीचे सुप्रसिद्ध आणि आकर्षक(exhibition) प्रदर्शन फॉर्च्यून प्लाझा मॉल, इचलकरंजी येथे २७, २८ आणि २९ जून रोजी आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये येवल्याची प्रसिद्ध पैठणी तसेच कारागिरांनी स्वतःच्या हस्तकलेच्या माध्यमातून तयार केलेल्या पैठणींचा समावेश असेल. विविध रंग, नमुने आणि किमतींच्या या पैठणी खरेदीसाठी उपलब्ध असतील, ज्यांची किंमत फक्त ५०० रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत(exhibition) असेल.

या भव्य प्रदर्शनाबरोबरच कापूस उद्योगाचे विविध उत्पादने आणि शुगर फ्री उत्पादने देखील खरेदी करता येतील. त्यामुळे इचलकरंजीकरांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी(exhibition) आणि या अनोख्या प्रदर्शनास भेट देण्यासाठी आवर्जून हजेरी लावावी.

पत्ता: फॉर्च्यून प्लाझा मॉल, इचलकरंजी

हेही वाचा :

हॉलिवूड सिनेमाच्या शूटिंगमध्ये पुन्हा रक्तबंबाळ झाली प्रियांका

टाटांचा क्रांतिकारी निर्णय, कंपन्यांमध्ये लागू होणार २५ टक्के आरक्षण

महावितरणकडून सामान्य ग्राहकांना दिलासा; स्मार्ट मीटरसंदर्भात घेतला मोठा निर्णय