Honda City Hybrid ची किंमत जाहीर, पाहा जबरदस्त फीचर्स

Smart News:- Honda City Hybrid ची किंमत जाहीर, पाहा जबरदस्त फीचर्स

Smart News:- होंडा कार्स इंडियानं आपली नवी सेडान हायब्रीड कारची (2022 Honda City Hybrid) किंमत जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीनं ही कार लॉन्च केली होती.

Honda City e : HEV कारमध्ये १.५ लीटर एटकिंसन-सायकल DOHC i-VTEC पेट्रोल इंजिन असून याला दोन इलेक्ट्रिक मोटार आहेत. यापैकी एक इलेक्ट्रिक जनरेटरसाठी तर दुसरं Propusor म्हणून काम करतं. याला तीन ड्रायव्हिंग मोड आहेत, यामध्ये EV, हायब्रिड आणि इंजिन ड्राईव्हचा समावेश आहे.

कंपनीनं म्हटलंय की, ही कार २६.५ किमी प्रतिलीटर मायलेज देते. यामध्ये ३७ हायटेक होंडा कनेक्ट फीचर्स आहेत. यामध्ये पहिल्यांद्याच सेन्सिंग तंत्रज्ञानही देण्यात आलं आहे. या कारमध्ये कोलिजन मिटिगेशन ब्रेकिंग सिस्टिम, अॅडप्टिव्ह क्रूझ कन्ट्रोल, लेन किपिंग असिस्ट सिस्टिमसह इतर सेफ्टी फीचर्ससह अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंस सिस्टिम मिळते.

होंडा कार्स इंडियाचे चेअरमन आणि सीईओ ताकुया त्सुमुरा म्हणाले, नवी City e:HEV ही कार लॉन्च करुन आम्ही भारतात इलेक्ट्रिफिकेशन प्रवास सुरु केला आहे.

Smart News:- Honda City Hybrid ची किंमत जाहीर, पाहा जबरदस्त फीचर्स

मेक इन इंडिया अंतर्गत भारतातच ही कार तयार होणार असून राजस्थानच्या तापुकारा प्लान्टमध्ये याची निर्मिती होणार आहे, असंही त्सुमुरा यांनी सांगितलं.

 

Smart News:-

..म्हणून OBC समाजावर ही वेळ आलीय; ‘या’ वरुन भाजपचा घणाघात


‘.म्हणून स्वाभाविक आहे त्यांना जामीन मिळाला’ – देवेंद्र फडणवीस


ओबीसींवर मोठा अन्याय, चंद्रशेखर बावनकुळेंचा महाविकास आघाडीवर आरोप


आजच्या काळात राजकीय व्यंगचित्रकारांची वानवा! – सुभाष देसाई


मनसुख हिरेन हत्या प्रकरणाला नवं वळण, समोर आली ‘ही’ महत्त्वाची माहिती

Leave a Reply

Your email address will not be published.