जर तुम्ही अगदी कमी किंमतीत नवीन स्मार्ट टीव्ही(frame tv) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. Amazon India वर, तुम्ही 32 ते 65 इंचाचा स्मार्ट टीव्ही चांगल्या डीलवर खरेदी करू शकता. या टीव्हीवर चांगली बँक सूटही दिली जात आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही स्वस्तात टीव्ही खरेदी करू शकता.
ऑफरमध्ये उपलब्ध असलेल्या टीव्हीच्या यादीमध्ये सॅमसंग, सोनी, एलजी आणि वनप्लसच्या स्मार्ट टीव्हीचाही(frame tv) समावेश आहे. हे टीव्ही जबरदस्त डिस्प्लेसह डॉल्बी ऑडिओसह येतात. चला तर मग जाणून घेऊया कोणता टीव्हीवर काय आहे ऑफर…
हा टीव्ही Amazon डीलमध्ये 79,999 रुपयांना उपलब्ध आहे. बँक ऑफरमध्ये तुम्हाला यावर 2750 रुपयांपर्यंत सूट मिळेल. तसेच तुम्हाला टीव्हीवर 4 हजार रुपयांपर्यंतचा कॅशबॅकही मिळू शकतो. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही याची किंमत 2,000 रुपयांनी कमी करू शकता. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला या टीव्हीमध्ये 4K QLED डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले डॉल्बी व्हिजनला सपोर्ट करतो. पॉवरफुल साउंडसाठी कंपनीने टीव्हीमध्ये 70 वॅट 2.1 चॅनल साउंड आउटपुट दिला आहे.
हा सोनी टीव्ही 57,990 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध आहे. कंपनी टीव्हीवर 2750 रुपयांची बँक सूट देत आहे. तुम्हाला टीव्हीवर 2900 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील मिळत आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही याची किंमत 7500 रुपयांनी कमी करू शकता. फीचर्सच्या बाबतीत हा टीव्ही जबरदस्त आहे. यामध्ये तुम्हाला 60Hz च्या रिफ्रेश रेटसह 4K अल्ट्रा HD डिस्प्ले मिळेल. कंपनी या टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओसह 20 वॉट साउंड आउटपुट देत आहे.
सॅमसंगचा हा 43 इंच 4K टीव्ही 35,990 रुपयांना उपलब्ध आहे. बँक ऑफरमध्ये कंपनी या टीव्हीवर 2500 रुपयांपर्यंत सूट देत आहे. टीव्हीवर 2,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनसही दिला जात आहे. कॅशबॅक ऑफरमध्ये तुम्हाला 1800 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त लाभ मिळू शकतो. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा टीव्ही 50Hz च्या रीफ्रेश रेटसह 4K अल्ट्रा HD डिस्प्लेसह येतो. यात 24W च्या आउटपुटसह Q-Symphony स्पीकर देण्यात आला आहे.
हेही वाचा :
कतरिना कैफ हिला कसं पटवलंस? विकी कौशल याने दिलं सडेतोड उत्तर
मोदी हा चेहरा नाही, तर भुताटकी; संजय राऊतांचं वादग्रस्त विधान
पुन्हा ऑपरेशन लोटस? भाजपने आमदारांना दिली ५० कोटींची ऑफर; मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा