मोठी बातमी समोर येत आहे. पुन्हा एकदा एका तरुणानं मंत्रालयात (jumped)आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याने मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली आहे. सुदैवानं तो मंत्रालयात लावण्यात आलेल्या सुरक्षा जाळीत अडकल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. या तरुणाचा जीव वाचला आहे. अंदाजे 40 ते 45 वर्षांच्या आसपास या तरुणाचं वय आहे. तरुणानं मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. त्यानंतर तो तिथे लावण्यात आलेल्या संरक्षण जाळीत अडकला, या घटनेनं एकच धावपळ उडाली. तिथे उपस्थित असलेले पोलीस (jumped)या तरुणाला जाळीत बाहेर काढण्यासाठी धावले.

समोर आलेल्या माहितीनुसार या तरुणाचं महसूल(jumped) विभागात काम होतं. मात्र आपलं काम होत नसल्यानं वैतागलेल्या या तरुणानं इंकलाब जिंदाबादच्या घोषणा देत मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. जागा शिल्लक वारे महसूल खाते, अशा अशायाच पत्र त्याने लिहलं होतं. जागेच्या संदर्भात न्याय मिळाला नाही म्हणून त्याने उडी मारली. मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर त्याने उडी मारली. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.
हेही वाचा :
मृतदेहासोबत लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
सासऱ्याचा मित्रासोबत मिळून सुनेवर अत्याचार, १५ दिवस खोलीत…
Airtel चा ‘हा’ प्लॅन खरेदी केलेल्या सर्व पोस्टपेड ग्राहकांना मिळणार ॲपल टीव्ही+ चा आनंद