एसबीआय ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी !

भारतातील एक मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाने state bank of india आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक महत्वाची माहिती दिली आहे.
एसबीआयचे ग्राहक आता त्यांचे एटीएम/डेबिट कार्ड (ATM / Debit Card) फोन कॉल आणि SMS च्या माध्यमातून प्रतिबंधित करू शकणार आहे. एटीएम कार्ड हरवल्यास, तुम्ही तुमच्या खात्याशी लिंक केलेले कार्ड त्वरित ब्लॉक (Block) करू शकणार आहात. त्यामुळे याबाबत SBI ने ग्राहकांच्या मदतीसाठी काही मार्ग दिले आहेत. याबाबत जाणून घ्या.(state bank of india)
ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 567676 वर ‘ब्लॉकस्पेस> कार्डचे शेवटचे 4 अंक’ असा SMS पाठवा. SBI ग्राहक त्यांचे डेबिट कार्ड ब्लॉक करण्यासाठी आणि नवीन कार्ड पुन्हा जारी करण्यासाठी टोल-फ्री आयव्हीआर प्रणाली वापरू शकणार आहे. त्याचबरोबर अधिक माहितीसाठी 1800 112 211 वर कॉल करा. एसबीआय कार्ड (SBI Card) अक्षम करण्यासाठी दोन दाबा. कार्ड ब्लॉक करण्यासाठी, खाते क्रमांकाचे शेवटचे 5 अंक प्रविष्ट करा. तुमचे कार्ड यशस्वीरित्या बंद केले जाईल आणि तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत सेलफोन नंबरवर मेसेज पाठवण्यात येणार आहे.
SBI डेबिट कार्ड रिन्यू करण्यासाठी –
(वेबसाईटच्या माध्यमातून)
(मोबाईल अॅपच्या माध्यमातून)
हेही वाचा :