10वी उत्तीर्णांनो, नोकरीची ‘ही’ संधी सोडू नका..!

भारतीय सेना (indian army) जम्मू आणि काश्मीर रायफल्स रेजिमेंटल सेंटर जबलपूर इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Indian Army Group C Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. स्टेनोग्राफर ग्रेड-II, ड्राफ्ट्समन, कुक, बूटमेकर, टेलर, एमटीएस (सफाईवाला), नाई, वॉशरमन, एमटीएस (माली).या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2022. असणार आहे.
या पदांसाठी भरती (indian army)
स्टेनोग्राफर ग्रेड-II (Stenographer Grade-II)
ड्राफ्ट्समन (Draughtsman)
कुक (Cook)
बूटमेकर (Bootmaker)
टेलर (Tailor)
एमटीएस सफाईवाला (MTS Safaiwala)
नाई (Barber)
वॉशरमन (Washerman)
एमटीएस माली (MTS Mali)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
स्टेनोग्राफर ग्रेड-II (Stenographer Grade-II) – उमेदवारांनी 12th Pass + Steno + Typing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
ड्राफ्ट्समन (Draughtsman) – उमेदवारांनी Diploma in Civil पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
कुक (Cook) – उमेदवारांनी 10th Pass + Proficiency in Cooking पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
बूटमेकर (Bootmaker) – उमेदवारांनी 10th Pass + Proficiency in Boot Making पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
टेलर (Tailor) – उमेदवारांनी 10th Pass/ ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
एमटीएस सफाईवाला (MTS Safaiwala) – उमेदवारांनी 10th पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
नाई (Barber) – उमेदवारांनी 10th पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
वॉशरमन (Washerman) – उमेदवारांनी 10th पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
एमटीएस माली (MTS Mali) – उमेदवारांनी 10th पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. (indian army) तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
निवड मंडळ GP’C पोस्ट जेएके आरआयएफ रेजिमेंटल सेंटर, जबलपूर कॅंट पिन- 482001
हेही वाचा :