इथे 12वी उत्तीर्णांसाठी मोठी भरती; लगेच करा अप्लाय..!

job alert

भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा मुंबई  इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (job alert) जारी करण्यात आली आहे. कर्मचारी कार चालक, कुशल कारागीर या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख पदांनुसार 07 आणि 09 मे 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

कर्मचारी कार चालक (Staff Car Driver)

कुशल कारागीर (Skilled Artisans)एकूण जागा – 19

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कर्मचारी कार चालक (Staff Car Driver) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांकडे लक्या आणि जड मोटार वाहनासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.(job alert)

कुशल कारागीर (Skilled Artisans) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये ITI शिक्षणाचं प्रमाणपत्रक असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

job alert

इतका मिळणार पगार

कर्मचारी कार चालक (Staff Car Driver) – 19,900/- रुपये प्रतिमहिना

कुशल कारागीर (Skilled Artisans) – 19,900/- रुपये प्रतिमहिना (job alert)

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-ए सुदाम काळू अहिरे मार्ग, वरळी मुंबई -400018.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी

कर्मचारी कार चालक (Staff Car Driver) – इथे क्लिक करा

कुशल कारागीर (Skilled Artisans) – इथे क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx या लिंकवर क्लिक करा.

हेही वाचा :


अभिनेत्रीच्या भिजलेल्या फोटोने सोशल मीडियावर लावली आग…

Leave a Reply

Your email address will not be published.