सरकारी शाळा घटल्या; खासगी शाळा वाढल्या….शासनाची उदासीनता कारणीभूत

Smart News:- सरकारी शाळा घटल्या; खासगी शाळा वाढल्या....शासनाची उदासीनता कारणीभूत

Smart News:- गेल्या काही वर्षांत शासकीय शाळांची संख्या घटताना दिसत आहे. unified district information system (UDISE Report 2018-19) अनुसार देशात शासकीय शाळांमधील पटसंख्या घटताना दिसत आहे. याउलट, खासगी शाळांमधील विद्यार्थीसंख्या वाढत आहे. करोनाच्या महासाथीनंतर मात्र उलट चित्र दिसून येत आहे.

करोनानंतर अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती ढासळली. त्यामुळे त्यांनी मुलांना खासगी शाळेतून काढून सरकारी शाळेत प्रवेश घेतला आहे. २०१८-१९च्या अहवालानुसार देशभरात ५० हजार सरकारी शाळा बंद झाल्या आहेत. २०१८-१९ साली सरकारी शाळांची अवस्था १० लाख ८३ हजार ६७८ होती. हीच संख्या २०१९-२० साली १० लाख ३२ हजार ५७० पर्यंत कमी झाली.

Smart News:-

‘डोक्यावर पडलेली मुलगी…’ समीर चौगुलेची ‘या’ अभिनेत्रीविषयीची पोस्ट चर्चेत


पुणे विद्यापीठाचा १२० वा पदवीप्रदान सोहळा गुरूवारी होणार


‘भोंगापती’मुळे हिंदू भाविकांचे मोठे नुकसान, आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला


आरोग्य भरती परीक्षांबाबत टोपेंचे महत्त्वाचे विधान; म्हणाले…


49 रुपयांत 180 दिवसांचा रिचार्ज; ‘या’ टेलिकॉम कंपनीचा प्लॅन पहाच.

Leave a Reply

Your email address will not be published.