10वी उत्तीर्णांसाठी जॉबची सर्वात मोठी संधी…

Smart News:- 10वी उत्तीर्णांसाठी जॉबची सर्वात मोठी संधी...

Smart News:- जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लिपिक टंकलेखक, चौकीदार/ शिपाई या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती
लिपिक टंकलेखक (Clerk Typist) चौकीदार/ शिपाई (man/ Peon)
एकूण जागा – 03
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव लिपिक टंकलेखक (Clerk Typist) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर, MS-CIT उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र . मान्यताप्राप्त संस्थेचे मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. कार्यालयीन कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
चौकीदार/ शिपाई (man/ Peon) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा, चारचाकी वाहन चालकाचा परवाना असल्यास प्राधान्य. मराठी / हिंदी भाषेचे ज्ञान अवगत – असावे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
लिपिक टंकलेखक (Clerk Typist) – 15,000/- रुपये प्रतिमहिना चौकीदार/ शिपाई (man/ Peon) – 10,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
 अर्ज करण्यासाठीचा पत्ता
जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग (सामान्य शाखा).
अर्ज कारण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2022
JOB TITLE Jilhadhikari Karyalay Sindhudurg Recruitment 2022
या पदांसाठी भरती लिपिक टंकलेखक (Clerk Typist) चौकीदार/ शिपाई (man/ Peon) एकूण जागा – 03
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव लिपिक टंकलेखक (Clerk Typist) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर, MS-CIT उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र . मान्यताप्राप्त संस्थेचे मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. कार्यालयीन कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. चौकीदार/ शिपाई (man/ Peon) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा, चारचाकी वाहन चालकाचा परवाना असल्यास प्राधान्य. मराठी / हिंदी भाषेचे ज्ञान अवगत – असावे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार लिपिक टंकलेखक (Clerk Typist) – 15,000/- रुपये प्रतिमहिना चौकीदार/ शिपाई (man/ Peon) – 10,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्ता जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग (सामान्य शाखा).

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://sindhudurg.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.

Smart News:-

धावपटू ‘हिमा दास’ची उपांत्य फेरीत धडकनजीक औषध कंपनीच्या आडून चालायचा ड्रग्जची फॅक्टर, ॲपच्या माध्यमातून पॅडलर करायचे सप्लाय


चीनचा तैवानजवळ बॅलेस्टिक मिसाइल हल्ला, अमेरिकेने पाठवली युद्धनौका


नेम चुकला! चीनचे तैवानवर डागलेले मिसाईलने जापानवर पडले


सरकार बदललं म्हणून कोणत्याही कारणाशिवाय अधिकाऱ्यांना हटवू शकत नाही, शिंदे-फडणवीस सरकारला न्यायालयानं फटकारलं

Smart News:-

Leave a Reply

Your email address will not be published.