सफरचंद ठरवणार हिमाचलची ‘टेस्ट’! ६८ जागांसाठी आज मतदान; एकतृतीयांश मतदारसंघांवर सफरचंद शेतकऱ्यांचे वर्चस्व
हिमाचल प्रदेशात विधानसभेसाठी शनिवारी मतदान होणार असून, विधानसभेच्या मतदानावर सफरचंद उत्पादक शेतकरी (farmers)प्रभाव टाकू शकतात. एकूण ६८ जागांपैकी सफरचंद शेतकरी(farmers)...