ऑटोमोबाइल

कावासाकीने लॉन्च केली ही जबरदस्त बाईक. किंमत आहे फक्त १६ लाख.. असे आहेत फिचर्स

तरूणांना अत्यंत आकर्षक व हटके बाईक हवी आहे. त्यामुळे कावासाकी इंडियाने कावासाकी निन्जा(kawasaki ninja) झेडएक्स-10आर 2023 आकर्षक मॉडेल भारतीय बाजारपेठेत...

TATA ने लाँच केल्या जबरदस्त क्षमता असलेल्या तीन गाड्या

देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स पॅसेंजर वाहनांसह कमर्शियल सेगमेंटमध्येही लोकप्रिय आहे. टाटाने सोमवारी तीन नवीन वाहने लाँच केली...

महिंद्रा फॉर्म्युला कारचं अनावरण, भारतात पहिल्यांदाच होणार Formula E

तेलंगाणाचे विशेष मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी महिंद्राची फॉर्म्युला (Formula E Car) कारचे अनावरण केले. दर्गम चेरूवू पूलावर क्रीडा रसिकांच्या...

दमदार! Audi q3 हिंदुस्थानमध्ये लॉन्च, फक्त 7.3 सेकंदात गाठते 0 ते 100 किलोमीटर प्रतितासाचा वेग

ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज नवीन 'ऑडी क्यू3'(Audi q3 ) ही दमदार कार हिंदुस्थानमध्ये लॉन्च केली. प्रिमिअम...

महिंद्राने पुन्हा परत मागवल्या XUV700 अन् Thar, जाणून घ्या कारण

महिंद्रा XUV700 (Mahindra XUV700) आणि थार  दोन्ही वाहनांच्या टर्बोचार्जरमध्ये समस्या आल्यानंतर या दोन्ही गाड्या कंपनीकडून परत मागवल्या जात आहेत. दरम्यान...

Tata Panch CAMO Edition Mini SUV भारतात लाँच; जाणून घ्या फीचर्स

सणासुदीचा हंगाम सुरु असताना भारतीय बाजारपेठेत आपली विक्री वाढावी म्हणून Tata Motors कंपनीने सर्वात लोकप्रिय असलेल्या मिनी SUV चं अर्थातच...

महिंद्राने स्पोर्टी कार महिंद्रा थारच्या किंमती वाढवल्या…!

सध्या महाराष्ट्रात सणासुदीचे दिवस सुरु आहेत. अशातच, जिथे अनेक कार कंपन्या त्यांच्या कारवर वेगवेगळ्या ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न...

प्रतीक्षा संपली! आली हवेत उडणारी बाईक; ताशी 100 किमी वेगाने करते उड्डाण

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत असलेली फ्लाइंग बाईक (uboard electric bike flying beast)अखेर समोर आली आहे. जपानी स्टार्टअप कंपनी AERWINS...