व्यापार-उद्योग

हे आहे जगातील सर्वात दुर्मीळ लाकूड, ज्याच्यासमोर सोने, हिऱ्यांची किंमत काहीच नाही

जर कुणाला विचारले की, जगातील सर्वात मौल्यवान वस्तू काय आहे, तर कुणीही हिरा किंवा सोने यांचंच नाव घेईल. मात्र सोने...

शेतकऱ्यांच्या भारत बंदमुळे दिल्ली-गुरुग्राम बॉर्डरवर ‘महाजाम’

संयुक्त किसान मोर्चाने नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात 27 सप्टेंबर रोजी पुकारलेल्या भारत बंदने सकाळपासूनच आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे....

LPG कनेक्शन घेणे आता झाले अधिक सोपे

आता नवीन LPG कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला डिस्‍ट्रीब्‍यूटरच्या ऑफिसमध्ये जावे लागणार नाही. आता जर तुम्हाला LPG कनेक्शन घ्यायचे असेल तर फक्त...

ग्रामीण भागात आजही बँकिंग सेवेची कमतरता : निर्मला सीतारामन

 देशातील अनेक ग्रामीण भागांत प्रत्यक्ष बँक(Bank) शाखांची आजही कमतरता आहे. भारतीय बँक संघटनेने प्रत्येक तालुक्यात बँकिंग प्रणाली मजबूत करण्यावर भर...

देशात इंधनदरवाढीचं सत्र सुरुच, सलग दुसऱ्या दिवशी डिझेल महागलं, पेट्रोलचे दर काय?

देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. भारतीय तेल कंपन्यांनी आज (27 सप्टेंबर 2021) साठी पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) च्या...

आज ‘भारत बंद’ ; शेतकरी संघटनांना राजकीय पक्षांचाही पाठिंबा, या सेवांवर होणार परिणाम

केंद्र सरकारने (Centre Government) तीन नवे सुधारित कृषी कायदे पारित केले आहेत. या कायद्याला विरोध दर्शवत मागील जवळपास दीड वर्षापासून...

ग्रामीण भागातील तरुणांना HDFC बँक देणार नोकऱ्या, दोन लाख गावांमध्ये विस्तारणार शाखांचे जाळे

देशातील सर्वात मोठी खासगी बँक असणाऱ्या एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) एका निर्णयामुळे आगामी काळात ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होणार आहे. एचडीएफसी...

फ्लिपकार्टला टक्कर देण्यासाठी Amazon ने सेलची तारीख बदलली, जाणून घ्या सविस्तर…

 अॅमेझॉन इंडियाने  ग्रेट इंडियन फेस्टिव्हल  सेलची तारीख बदलली आहे. यापूर्वी फ्लिपकार्ट सेलची तारीखही बदलण्यात आली होती. सेलची तारीख बदलणे हे दर्शवते...

सोने 1359 रुपयांनी झाले स्वस्त,गुंतवणूक केली तर किती नफा मिळू शकेल ते जाणून घ्या

भारतीय सराफा बाजारात आठवड्याच्या शेवटच्या व्यापारी दिवशी म्हणजेच 24 जुलै 2021 रोजी सोन्याच्या किंमतीत घसरण दिसून आली. या दिवशी सोने...