मुसेवाला हत्याकांडातील पाचव्या शूटरसह दोन साथीदारांना अटक

sidhu moose wala youtube

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (sidhu moose wala youtube) हत्या प्रकरणातील पाचव्या शूटरला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची माहिती पंजाब पोलिसांनीच ट्विट करून दिली आहे. डीजीपी, पंजाब पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आले आहे. ‘पंजाब पोलिसांनी केंद्रीय एजन्सी आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील फरार शूटर दीपक मुंडीला दोन साथीदारांसह अटक केली’ असे ट्विटमध्ये लिहिले आहे.

 

Smart News:-