२०२५ ची निराशाजनक सुरुवात: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव, मालिकाही गमावली

भारतीय संघासाठी २०२५ (India)वर्षाची सुरुवात अपेक्षेनुसार झाली नाही. सिडनीमध्ये झालेल्या निर्णायक पाचव्या कसोटीत भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाकडून ६ गडी राखून पराभव झाला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने मालिका ३-१ ने जिंकली आहे.

गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानी असून त्यांची विजयाची सरासरी ६६.६७ आहे, तर ऑस्ट्रेलियाची सरासरी ६३.७३ आहे. पराभवामुळे भारतीय संघाची विजयाची सरासरी ५०.०० पर्यंत घसरली आहे.

गेल्या दोन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाने (India)फायनल गाठली होती, मात्र विजेतेपद मिळवण्यात अपयश आले. यंदाही भारताने फायनल गमावली आहे, तर ऑस्ट्रेलियाने लॉर्ड्सवरील फायनलमध्ये प्रवेश केला असून ते दक्षिण आफ्रिकेशी सामना करतील.

भारतीय संघासाठी हा पराभव आत्मपरीक्षणाचा क्षण ठरतोय, तर ऑस्ट्रेलियासाठी ही मालिका त्यांची वर्चस्व सिद्ध करणारी ठरली आहे.

हेही वाचा :

‘मातोश्री’वर वादाची ठिणगी! उद्धव ठाकरे यांचा नेत्याला संतप्त इशारा – ‘भाजपात जायचं असेल तर जा’

उर्वशी रौतेलाचा थर्टी फर्स्ट जोरदार; फक्त एक परफॉरमन्स आणि घेतले इतके कोटी रुपये

हार्दिक पांड्यानंतर युझवेंद्र चहल घटस्फोटाच्या वादात? लग्नाच्या 3 वर्षानंतर अखेर होणार वेगळा