मीनाक्षी राठोडने शेअर केला लेकीचा पहिला क्यूटवाला Video, चाहत्यांना म्हणाली, माझ्या मुलीसाठी….

अभिनेत्री मीनाक्षी राठोडला(celebrity Minakshi Rathod) नुकतंच कन्यारत्न (Blessed With Baby Girl) प्राप्त झालं आहे. मीनाक्षीने तिच्या लेकीचा पहिला क्यूटवाल व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये कैलास लेकीसोबत खेळताना दिसत आहे. मीनाक्षीनं लेकीचा पहिला व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, जीतनी तू मीलती जाये उतनी लगे थोडी थोडी..❤️❤️ शिवाय तिनं माझ्या मुलीसाठी नाव सुचवा अशी विनंती देखील चाहत्यांना केली आहे. चाहत्यांकडून देखील या क्यूट व्हिडिओ कमेंटचा वर्षाव सुरू आहे. कुणी कैलाक्षी तर कुणी गाथा तर कुणी मायरा अशी वेगवेघळी नाव सध्या सुचवली आहेत.
आता यापैकी कोणतं नाव मीनाक्षी(celebrity Minakshi Rathod) ठेवणार याचा उलगडा देखील लवकरच होईल. उमेश कामतनं प्रेक्षकांना दिली ‘Bad News’, प्रकरणाचं आहे राजकीय कनेक्शन मीनाक्षी राठोडचा पती कैलास वाघमारेने सोशल मीडिया पोस्ट करत सर्वांसोबत मुलगी झाल्याची गोड बातमी शेअर केली होती. त्याने बाळाच्या पायांचे ठसे असलेला एक फोटो शेअर केला होता. त्याला कॅप्शन देताना त्याने “माय” गोडगोजिरी होऊन परत आली !, असे म्हटले होते.
मेक्सिकोमध्ये सापडले 1,500 वर्षांपूर्वीचे शहर
कधी तुम्ही जिंकता, तर कधी नाही…!; RCBचं पॅकअप झाल्यानंतर विराट कोहलीचं भावनिक ट्विट
अकोल्यात 20 अमृत सरोवरे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देशाला समर्पित
ई-स्कूटरचा बेकायदा वेग वाढवणाऱ्यांवर आरटीओची कारवाई; ५० दुचाकी जप्त