हृतिक रोशनच्या नव्या लूकवर गर्लफ्रेंड फिदा…

hritik roshan social media photo

अभिनेता हृतिक रोशन आणि पहिली पत्नी सुझान खान काही वर्षांपूर्वी विभक्त झाले. पण दोघांमध्ये मैत्रीचं नातं कायम आहे. घटस्फोट झाल्यानंतर देखील दोघे मुलांची योग्य काळजी घेताना दिसतात. घटस्फोटानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत. आता हृतिकचं नाव अभिनेत्री सबा आझादसोबत (social media photo) जोडलं जात आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.

एवढंच नाही सोशल मीडियावर देखील त्यांचे फोटो (social media photo)  तुफान व्हायरल होत असतात. दोघेही एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करत प्रेम व्यक्त करत असतात. हृतिकने इन्स्टाग्रामवर स्वतःचा फोटो शेअर केला आहे.

हृतिकचा नवा लूक पाहून सबा त्याच्यावर पूर्णपणे फिदा झाली. हृतिकच्या फोटो ती कमेंट करत ‘Why hello ♥️’ असं म्हणली आहे. सध्या हृतिकचा फोटो आणि सबाची कमेंट सर्वत्र चर्चेचा विषय आहे.

दरम्यान, हृतिक रोशन लवकरचं ‘विक्रम वेधा’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या हृतिकचा जो फोटो व्हायरल आहे. तो फोटो त्याच्या आगामी सिनेमातील आहे. सिनेमात तो गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.


हेही वाचा :


ऋषभ पंतचा अजब प्रकार, स्वत: केली चूक आणि…


अपघातानंतर कशी आहे मलायकाची परिस्थिती?


कोल्हापूरात शरद पवार यांनी घेतला सगळ्या नेत्यांचा समाचार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *