Malaika Arora ; सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोची जोरदार चर्चा!

अभिनेत्री  मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेता अर्जुन कपूरसोबत मलायका रिलेशनशिपमध्ये आहे. एवढेच नाही तर मलायका आणि अर्जुन कपूरसोबत अनेकदा स्पॉटही होतात. दोघेही एकमेकांसोबत व्हेकेशन एन्जॉय करतात.

दरम्यान, मलायका (malaika arora) आणि अर्जुन कपूर पॅरिसमध्ये आहेत. अर्जुन कपूर त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याची गर्लफ्रेंड मलायकासोबत पॅरिसला गेला आहे. मात्र, यादरम्यान मलायकाने सोशल मीडियावर फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

अभिनेत्री मलायका अरोराने शेअर केले फोटो
अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच सोशल मीडियावर तिचे आणि अर्जुन कपूरचे फोटो शेअर करत असते. नुकताच मलायकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत. Decision तसेच दुसऱ्या फोटोमध्ये मलायकाने तिच्या दोन्ही हातांनी हार्ट शेप बनवला आहे.

मलायकाने नेमके कोणते Decision घेते, यावर आता चर्चा रंहू लागली आहे. जून 2022 मध्ये अर्जुन कपूरने मलाइकाचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो इन्स्टा स्टोरीवर शेअर केला होता. अर्जुन कपूरने मलायकाचा तो फोटो तिचे लक्ष नसताना काढलेला दिसतो, त्यामध्ये मलायका बॅग खरेदी करते आहे.

Malaika Arora | मलायका अरोराने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोची जोरदार चर्चा, नेमके फोटोत काय वाचा!

मलायका आणि अर्जुन पॅरिसमध्ये
मलायकाचा स्टायलिश लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतो. मलायका आपल्या फिटनेसवरती जास्त लक्ष केंद्रित करते. अर्जुन कपूरच्या आधी मलायकाच्या आयुष्यात अरबाज खान होता, दोघांनीही 1998 मध्ये लग्न केले होते.

परंतू 19 वर्षांच्या लग्नानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजने एकमेकांपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर मलायका आणि अर्जुन कपूरचे सूत जुळले. गेल्या अनेक दिवसांपासून मलायका आणि अर्जुनच्या लग्नाच्या बातम्या येतात. मात्र, ते दोघे लग्न कधी करणार याबद्दल अजून त्यांनी भाष्य केले नाहीये.

हेही वाचा :


कोल्हापूर : १४० कोटींची बनावट बिले; दोघांना अटक!

Leave a Reply

Your email address will not be published.