‘या’ अभिनेत्रीने झाकलं चक्क ‘नेट’च्या कपड्याने शरीर

ada khan instagram photo

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अदा खान (Adaa Khan Superbold Look) आपल्या हॉटनेसमुळं ओळखली जाते. प्रसिद्ध मालिका ‘नागिन’ मधून ती रसिक प्रेक्षकांच्या चांगलीच चर्चेत आली. अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेंन्सचे सुद्धा अनेक चाहते आहे. ती सोशल मीडियावर सतत हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. तिनं नुकतच इंन्टाग्रामवर एक फोटो (instagram photo) शेअर केला आहे.

अदानं (Adaa Khan) शेअर केलेल्या या फोटोला नेटकऱ्यांनी चांगलंच व्हायरल केलं आहे. फोटोमधील अदाचा अंदाज अगदीच घायाळ करणारा आहे. तिनं फोटोत चक्क अंगावर नेट गुंडाळली आहे. त्यामुळे सर्वत्र तिची चर्चा होताना दिसतीये. शेअर केलेल्या

 

अदानं शेअर केलेल्या फोटोमध्ये (instagram photo) केस मोकळे सोडले आहे. फोटोमध्ये (Adaa Khan Hot Pic) तिनं स्वत:ला नेटच्या कपडयाने झाकलेलं दिसत आहे. तिनं आतमध्ये नेटच्या रंगाची ब्रालेट (Adaa Khan Bralette Pic) सुद्धा घातली आहे. तिनं झाकलेला नेटचे कापड इतकं पारदर्शक आहे की, तिचं पूर्ण अंग दिसून येत आहे. तिच्या फोटोमधील या मादक अंदाजांन चाहत्यांचा पारा वाढला आहे.

दरम्यान, फोटोखाली कॅप्शनमध्ये (Adaa Khan Instagram Caption) तिनं लिहिलं की, ‘वादळाचा निरागसपणा.’ तिच्या या फोटोवर नेटकरी लाईक्सचा पाऊस पाडताना दिसत आहे. तसेच चाहत्यांनी कमेंट्स करून कौतुकाचा वर्षाव केला आहे.


हेही वाचा :


BREAKING : मराठी राजभाषा विधेयक झाला मंजूर …


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *