पहिल्या मुलाच्या जन्मानंतर Kajal Aggarwal चा पहिला फोटो समोर!

अभिनेत्री काजल अग्रवाल आई झाली आहे. ही आनंदाची बातमी ऐकून काजलच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. पिंकविलाने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, काजलने मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर काजलचा ग्लॅमरल लूक (glamorous looks studio) पुन्हा समोर आला आहे. सध्या काजलचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र तिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

 

काजल अग्रवालने तिचे नवीन फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत, ज्यावर चाहते पसंदी दर्शवत आहेत. फोटोंमध्ये काजल मल्टीकलर ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. त्याने कॅमेऱ्यासमोर पोज देऊन सर्वत्र दहशत निर्माण केली आहे.(glamorous looks studio)

दरम्यान, अभिनेत्रीने मुलाच्या नावाची घोषणा केली आहे. काजलने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामधून काजने मुलाच्या नावाची घोषणा केली आहे.

glamorous looks studio

मुलाच्या नावाची घोषणा करत काजल म्हणाली, ‘आम्हाला 19 एप्रिल 2022 रोजी नील किचलूच्या जन्माची घोषणा करताना आनंद होत आहे…’ यावेळी फोटोमध्ये आई-वडील, आजी-आजोबा आणि काकी-काका यांचं नाव देखील लिहिलं आहे.

हेही वाचा :


राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *