ब्रेकअपनंतर Kiara Advani दिसते ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत..!

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणीचं ब्रेकअप झाल्याची सध्या चर्चा रंगत आहे. गेल्या काही दिवसांपासून कियारा एका कारणामुळे चर्चेत आहे. रंगणाऱ्या चर्चेमागे कारण आहे ते म्हणजे.. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत असलेलं कियाराचं नातं. सिद्धार्थ आणि कियारा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा तुफान रंगल्या. पण आता दोघांमध्ये केणतही (breakup) नातं नसल्याचं समोर आहे.

अभिनेता सिद्धार्थसोबत ब्रेकअप (breakup) झाल्यानंतर कियारा सतत अभिनेता कार्तिक आर्यनसोबत दिसत आहे. कियारा आणि कार्तिक सतत एकत्र स्पॉट होत आहेत, त्यामागे कारण देखील तसं आहे. कियारा आणि कार्तिक लवकरचं ‘भूल भुलैया 2’  सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

breakup

सध्या कियारा आणि कार्तिक सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमा प्रमोशन दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

 

‘भूल भुलैया 2’ सिनेमा कधी प्रदर्शित होणार….
अनिस बाजमी दिग्दर्शित ‘भूल भुलैया २’ सिनेमात कियारा आडवाणी आणि कार्तिक आर्यनसोबत राजपाल यादव, संजय मिश्रा आमि तब्बू देखील दिसणार आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. 20 मे 2022 ला ‘भूल भुलैया 2’चा थरार बॉक्स ऑफिसर धडकणार आहे.

हेही वाचा :


तुम्हालाही दिवसभर थकवा जाणवतोय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *