‘त्या’ सीनमुळे ऐश्वर्या वादाच्या भोवऱ्यात, अभिनेत्रीला लीगल नोटीस

मुंबई : सौंदर्याची (beauty world) व्याख्या म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन. ऐश्वर्याला आज प्रत्येक जण ओळखतो. सौंदर्याने अनेकांवर भूरळ घालणाऱ्या ऐश्वर्याने पहिल्यापासून अपयशाचा सामना केला आहे. बॉलिवूडमध्ये ऐश्वर्याचे अनेक सिनेमे अपयशी ठरले. विश्वसुंदरीचा (beauty world) एखादा सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस उतरला असेल. पण बॉलिवूडमध्ये करियर करत असताना ऐश्वर्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. एका सिनेमात ऐश्वर्याने किसिंग सीन दिल्यामुळे अभिनेत्रीला लीगल नेटीस देखील पाठवण्यात आली.

beauty world

ऐश्वर्याने 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धूम 2’ सिनेमात अभिनेता हृतिक रोशनसोबत किसिंग सीन दिला. तेव्हा ऐश्वर्या वादाच्या भोवऱ्यात अडकली. रिपोर्टनुसार ऐश्वर्याला किसिंग सीन दिल्यामुळे लीगल नोटीस देखील पाठवण्यात आली.

किसिंग सीन प्रकरणी ऐश्वर्या म्हणाली, ‘लोकांनी मला सांगितलं आमच्या मुलींसाठी तु एक आदर्श आहेस. तु असे सीन दिलेस तर आम्ही मुलींना काय सांगणार..’ तेव्हा ऐश्वर्याने दिलेल्या किसिंग सीनची चर्चा तुफान रंगली होती.

beauty world

 

दरम्यान, बॉलिवूडमध्ये अपयशी ठरलेली ऐश्वर्या टॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणार आहे. चित्रपट निर्माता मणिरत्नम यांचा ड्रीम प्रोजेक्ट ‘पोनियान सेल्वम 1’, जो एक पीरियड ड्रामा आहे.

ज्यामध्ये दक्षिण सुपरस्टार विक्रम आणि ऐश्वर्या राय बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 500 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला सिनेमा कल्की कृष्णमूर्तीच्या 1955 मध्ये आलेल्या ‘पोनियान सेल्वम’ नावाच्या कादंबरीवर आधारित आहे.

ऐश्वर्याचा सिनेमा 30 सप्टेंबर रोजी रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. साऊथ सिनेमा असला तरी, हिंदीमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ऐश्वर्याचा आगामी सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करतो की नाही… हे पाहाण महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

शाहरुखच्या शेजारी दीपिका रणवीर celebrity ने घेतलं अलिशान घर ….!


‘बाई थोडं फाउंडेशन कमी कर!’ अर्ध्या रात्री जाळीदार साडीत!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *